क्लायंट्सना इंग्रजीत ईमेल किंवा प्रपोझल लिहिणे ही डोकेदुखी वाटणाऱ्यांसाठी एक खास सेवा! तुम्हाला काय म्हणायचे आहे ते फक्त आम्हाला तुमच्या शब्दात सांगा आणि आम्ही लगेचच तुमच्यासाठी इंग्रजी मजकूर तयार करू.

एवढेच नाही तर आम्ही तुमच्या कंपनीची माहिती देणाऱ्या इंग्रजी ईमेलचे एक आकर्षक टेम्प्लेट व तुम्हाला तुमच्या क्लायंट्सना पाठवाव्या लागणाऱ्या प्रपोझलची एक प्रोफेशनल टेम्प्लेटदेखील तयार करू. ही टेम्प्लेट वापरून तुम्ही कोणावरही अवलंबून न राहता इंग्रजीमधून पाहिजे तेवढ्या ईमेल व प्रपोझल आत्मविश्वासाने लिहू शकता.

आणि याशिवाय तुमच्या कंपनीच्या फ्लायर, प्रोफाइल व वेबसाइटच्या इंग्रजी मजकुराचे सुशोभीकरणही आम्ही करू जेणेकरून तुमचा बिझनेस एकदम प्रोफेशनल दिसेल.

वैशिष्ट्ये

 • कस्टमाइज्ड ईमेल टेम्प्लेट

  तुमच्या कंपनीचे वेगळेपण ठसवण्यासाठी तुमच्या कंपनीची माहिती देणाऱ्या इंग्रजी ईमेलची एक आकर्षक टेम्प्लेट

 • कस्टमाइज्ड ईमेल सिग्नेचर टेम्प्लेट

  तुमची कंपनी एकदम प्रोफेशनल वाटण्यासाठी तुमच्या कंपनीच्या ईमेल सिग्नेचरची एक उत्तम टेम्प्लेट

 • कस्टमाइज्ड प्रपोझल टेम्प्लेट

  तुमची ऑफर उठून दिसण्यासाठी तुम्हाला तुमच्या क्लायंट्सना पाठवाव्या लागणाऱ्या प्रपोझलची एक प्रोफेशनल टेम्प्लेट

 • कस्टमाइज्ड प्रेझेंटेशन टेम्प्लेट

  तुम्ही मांडलेले मुद्दे तुमच्या क्लायंट्सच्या लक्षात राहण्यासाठी भाषेच्या दृष्टीने सुशोभीकरण केलेली, तुमच्या कंपनीच्या पॉवरपॉइंट प्रेझेंटेशनची एक टेम्प्लेट

 • रेडी-टू-स्पीक इंग्रजी वाक्यांच्या टेंप्लेट्स

  वारंवार वापराव्या लागणाऱ्या इंग्रजी वाक्यांच्या टेम्प्लेट ज्याने इंग्रजीतून एखादी गोष्ट कशी म्हणायची हा प्रश्नच तुम्हाला कधी पडणार नाही

 • आणि म्हणाल त्यासाठी टेम्प्लेट

  अजून कशाहीसाठी इंग्रजी टेम्प्लेट लागल्या तर आम्ही त्या तयार करून देऊ. क्लायंट्सना इंग्रजीतून लिहिण्याच्या तुमच्या मोहिमेत आम्ही सदैव तुमच्याबरोबर आहोत

ॲड ऑन्स

 • अनुवाद

  तुमचा मजकूर पाहिजे त्या भाषेमध्ये अनुवादित करा आणि लोकल व ग्लोबल बाजारपेठेपर्यंत पोहोचा

 • डिझाइन

  आमच्या टीमकडून एक कस्टमाइज्ड डिझाइन तयार करून घ्या आणि तुमच्या मजकुराला साजेसा चेहरा द्या

या सेवेचा लाभ घेण्यासाठी

 • रेजिस्ट्रेशन

  वन टाइम फी भरून रेजिस्टर केल्यानंतर आम्ही तुमच्या कंपनीची माहिती देणाऱ्या ईमेलची व तुमच्या कमर्शिअल प्रपोझलची इंग्रजी टेम्प्लेट तयार करू आणि याखेरीज तुमच्या कंपनीच्या फ्लायर, प्रोफाइल व वेबसाइटच्या इंग्रजी मजकुराचे सुशोभीकरणही करून देऊ.

 • Monthly Retainer किंवा FlexiPay

  ईमेल किंवा प्रपोझल लिहिण्यासाठी किंवा कस्टमाइज करण्यासाठी तुम्हाला किती मदत लागू शकेल, त्यानुसार मंथली रिटनेर किंवा FlexiPay यामधील एक पर्याय तुम्ही निवडू शकता.

आमच्याशी संपर्क साधा